Advertisements
Advertisements
Question
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : ______ : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर
Solution
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : कार्बन (ग्रॅफाईट) च्या कांड्यांचा संच : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.
अ गट | ब गट |
अ. बॉक्साईट | १. पारा |
आ. कॅसिटराईट | २. ॲल्युमिनिअम |
इ. सिनाबार | ३. कथिल |
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.
खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.
ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.
ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.
ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.
सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______
विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो.
बेअरच्या प्रक्रियेत बॉक्साइटची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया घडवून आणतात.