Advertisements
Advertisements
Question
माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.
Answer in Brief
Solution
- माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना माहितीपत्रकामध्ये दिली जाणारी माहिती आकर्षक पद्धतीने मांडता आली पाहिजे.
- माहितीपत्रकातील मांडणी सरधोपट न दिसता क्षणी ती वाचण्याची इच्छा झाली पाहिजे.
- माहितीपत्रकासाठीचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी.
- मुखपृष्ठ व मलपृष्ठ आकर्षक असावे.
- शब्दांचा आकार योग्य असावा, शीर्षक, बोधवाक्य ठसठशीत असावे.
- माहितीपत्रकातील मांडणी आकर्षक करण्यासाठी त्या त्या क्षेत्रतील कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञांची मदत घेता येईल.
shaalaa.com
माहितीपत्रक
Is there an error in this question or solution?