Advertisements
Advertisements
Question
माझे शरीर मऊ, बुळबुळीत असते म्हणून मला ____________ प्राणी म्हणतात.
Options
मृदुकाय
कंटकचर्मी
वलयी
संधिपाद
MCQ
Fill in the Blanks
Solution
माझे शरीर मऊ, बुळबुळीत असते म्हणून मला मृदुकाय प्राणी म्हणतात.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - मृदुकाय प्राणीसंघ (Phylum- Mollusca)
Is there an error in this question or solution?