English

माणसाला चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून डासांनी सुचवलेले उपाय. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

माणसाला चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून डासांनी सुचवलेले उपाय.

______ ______ ______
One Line Answer

Solution

सुईवर लावायचे ॲनेस्थेशिया देणारे रसायन शोधले. शरीरातील जंतूंसाठी डासांनीच अँटिबायोटिक्स घेणे. माणसाचे कान टाळून शक्यतो पाय पकडणे.
shaalaa.com
डासपीटिका
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: डासपीटिका - कृती [Page 30]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 10 डासपीटिका
कृती | Q (४) | Page 30

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


पाठातून शोधून लिहा.

डासांची संवेदनशीलता दाखवणारी वाक्ये.


पाठातून शोधून लिहा.

डासांनी माणसाच्या वाईट गोष्टींवर केलेली टीका दर्शवणारे वाक्य.


स्वमत.

डासपीटिका या पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.


स्वमत.

दासू आणि दासी यांनी इतर डासांशी केलेल्या चर्चेचा तपशील लिहून, त्यातून निष्पन्न झालेली गोष्ट सांगा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) आकृती पूर्ण करा:    (2)

डासांनी मग त्यांची जनरल बॉडी मीटिंग ठेवली. दासू-दासीचा अहवाल सगळ्यांनी ऐकला. सगळे गंभीर झाले. विचारविनिमय सुरू झाला. त्यांच्यातला एक डॉक्टर संशोधक पुढे आला. म्हणाला, ‘‘मी एक लोकल ॲनेस्थेशिया देणारं रसायन शोधलंय. आपल्या सुईवर ते लावायचं, की ती खुपसलेली त्याला कळायचंही नाही.’’

सगळ्यांच्या तोंडून एकदम ‘वा!’ असा उद्गार बाहेर पडला. डास पुढाऱ्यानं त्याला विचारलं, ‘‘त्याचं पेटंटबिटंट काही नाही ना?’’

‘‘छे छे, तसं करायला आपण माणसं का आहोत?’’ हशा उसळला.

तो पुढे म्हणाला, ‘‘ज्या वनस्पतीपासून ते रसायन मिळतं, त्या मुबलक आहेत आणि त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलंय. शिवाय, आपल्या शरीरातल्या त्या जंतूंसाठी आपणच ती अँटिबायोटिक्स घेतली तर? आता राहता राहिला प्रश्न आपल्या गुणगुणीचा. माझे त्यावर प्रयोग सुरू आहेत.’’

(2) एका वाक्यात उत्तर लिहा :     (1)

डासांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हशा का उसळला ?

(3) स्वमत:   (3)

पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×