Advertisements
Advertisements
Question
मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत एका-सिलिकॉनला नंतर ________ हे नाव देण्यात आले.
Options
स्कँडिअम
गॅलिअम
जर्मेनिअम
थोरियम
MCQ
Fill in the Blanks
Solution
मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत एका-सिलिकॉनला नंतर जर्मेनिअम हे नाव देण्यात आले.
shaalaa.com
मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
थोडक्यात टिपा लिहा.
समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान
शून्य गणांतील मूलद्रव्यांना ______ म्हणतात.
एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______
गण 13 व 18 : पी खंड : : ______ : डी खंड
बरेलिअम : अल्कधर्मी मृदा धातू : : सोडिअम : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीतील कोणत्याही एका मूलद्रव्याच्या ऑक्सइडचे रेणुसूत्र लिहा.
मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे ________.
नावे लिहा.
गण 1 मधील मूलद्रव्याचे कुल.
आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत.