Advertisements
Advertisements
Question
मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले?
Answer in Brief
Solution
- तेराव्या शतकात, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात, शान जमातीच्या लोकांनी त्यांचे राज्य स्थापन केले होते. त्यांना आहोम लोक म्हणून ओळखले जात असे.
- औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले.
- लाच्छित बडफूकन या सेनानीने गदाधरसिंह यांच्या नेतृत्वाखाली मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला.
- आहोमांनी मुघलांविरुद्ध गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला.
परिणामी, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?