Advertisements
Advertisements
Questions
मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.
मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात?
Short Note
Solution
- मुलाखत घेणाऱ्या मुलाखत घेताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून मुलाखत देणाऱ्यास प्रश्न विचारावेत.
- प्रश्नांची उत्तर देण्याचे वा न देण्याचे स्वातंत्रय अबाधित ठेवावे.
- मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय वा उत्स्फूर्त असावे.
- संयम, विवेक व नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देवून मुलाखत रंगतदार करावी. अशाप्रकारे मुलाखत घेताना या चार गोष्टी कराव्या लागतात.
shaalaa.com
मुलाखत
Is there an error in this question or solution?