English

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा.

वाहनांची गती (किमी/तास) 60 - 64 65 - 69 70 - 74 75 - 79 80 - 84 85 - 89
वाहनांची संख्या 10 34 55 85 10 6
Sum

Solution

वर्ग
वाहनांची गती
(किमी/तास)
सलग वर्ग वारंवारता
(वाहनांची संख्या) (fi)
संचित वारंवारता
(पेक्षा कमी)
60 - 64 59.5 - 64.5 10 10
65 - 69 64.5 - 69.5 34 44
70 - 74 69.5 - 74.5 55 99 → cf
75 - 79 74.5 - 79.5 85 → f 184
80 - 84 79.5 - 84.5 10 194
85 - 89 84.5 - 89.5 6 200
एकूण - ∑fi = 200 -

येथे, एकूण वारंवारता = ∑fi = N = 200

N2=2002=100

∴ 100 पेक्षा मोठी (किंवा समान) असलेली संचित वारंवारता 184 आहे.

∴ 74.5 – 79.5 हा मध्यक वर्ग आहे.

आता, L = 74.5, f = 85, cf = 99, h = 5 

∴ मध्यक = L + [N2-cff]h

=74.5+(100-9985)5

= 74.5 + 0.059

= 74.559 ≈ 75

∴ दिलेल्या नोंदींचे मध्यक अंदाजे 75 किमी/तास आहे. (अंदाजे)

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्यक
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - सरावसंच 6.2 [Page 145]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
सरावसंच 6.2 | Q 3 | Page 145

RELATED QUESTIONS

खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा.

दैनंदिन कामाचे तास 8 - 10 10 - 12 12 - 14 14 - 16
कर्मचाऱ्यांची संख्या 150 500 300 50

एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.

आंब्यांची संख्या 50 - 100 100 - 150 150 - 200 200 - 250 250 - 300
झाडांची संख्या 33 30 90 80 17

विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा.

दिव्यांची संख्या (हजार) 30 - 40 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80 80 - 90 90 - 100
कारखान्यांची संख्या 12 35 20 15 8 7 8

वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात X¯=A+fiuifi×g मध्ये ui = _______


प्रतिलीटर कापलेले अंतर (किमी) 12 - 14 14 - 16 16 - 18 18 - 20
कारची संख्या 11 12 20 7

वरील सामग्रीसाठी कारच्या प्रतिलीटर कापलेल्या अंतराचे मध्यक ______ या वर्गात आहे.


खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत सार्वजनिक बस सेवेच्या 250 बसेसनी एका दिवसात कापलेले अंतर दिले आहे. त्यावरून एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक काढा.

अंतर (किलोमीटर) 200 - 210 210 - 220 220 - 230 230 - 240 240 - 250
बसची संख्या 40 60 80 50 20

एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किंमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किंमतीचा मध्यक काढा.

किंमत (रुपये) 20 पेक्षा कमी 20 – 40 40 – 60 60 – 80 80 – 100
वस्तूंची संख्या 140 100 80 60 20

खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून ‘वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी’ संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा:

दैनंदिन कामाचे तास कर्मचाऱ्यांची संख्या
8 − 10 150
10 − 12 500
12 − 14 300
14 − 16 50

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.