Advertisements
Advertisements
Question
मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे, सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा.
Explain
Solution
- मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसोबत विजा देखील चमकतात. वीज म्हणजेच ढगांमधून जमिनीकडे होणारा प्रचंड विद्युतप्रभाराचा विसर्जन असतो.
- हा प्रभार छत्रीच्या धातूच्या दांड्याद्वारे ती धारण करणाऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीला तीव्र विद्युतधक्का बसू शकतो आणि मृत्यूही होऊ शकतो.
- म्हणूनच मुसळधार पाऊस, वीज किंवा मेघगर्जना होत असताना छत्री घेऊन बाहेर जाणे सुरक्षित नाही व टाळावे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?