Advertisements
Advertisements
Question
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा.
Short Answer
Solution
नैसर्गिक आपत्ती | मानवनिर्मित आपत्ती |
भूकंप, अतिवृष्टी, पूर, त्सुनामी, वादळ, ज्वालामुखीचा उद्रेक, बर्फवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी इत्यादी. | आग लागणे, दहशतवाद, बाँबस्फोट, अपघात, वायुगळती, युद्ध, दंगल इत्यादी. |
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?