Advertisements
Advertisements
Question
पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार-पलीकडे. असे 'पार' या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दाचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.
कर - ______
One Word/Term Answer
Solution
कर - हात, सारा (टॅक्स)
shaalaa.com
Is there an error in this question or solution?