English

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा. वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद झाडाचे/वेलीचे नाव : ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद

झाडाचे/वेलीचे नाव : ______

Short Note

Solution

वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद

झाडाचे/वेलीचे नाव : मधुमालती

shaalaa.com
वसंतहृदय चैत्र
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.1: वसंतहृदय चैत्र - कृती [Page 13]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5.1 वसंतहृदय चैत्र
कृती | Q (१) (इ) | Page 13

RELATED QUESTIONS

योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) लांबलचक देठ  (अ) माडाच्या लोंब्या
(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी  (आ) कैऱ्याचे गोळे
(३) भुरभुरणारे जावळ  (इ) करंजाची कळी

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : निळसर फुलांचे तुरे

झाडाचे/वेलीचे नाव : ______

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : गुलाबी रंगांची कोवळी पालवी

झाडाचे/वेलीचे नाव : ______

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : कडवट उग्र वास

झाडाचे/वेलीचे नाव : ______

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : दुरंगी फुले

झाडाचे/वेलीचे नाव : ______

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : तीन पाकळ्यांचे फूल

झाडाचे/वेलीचे नाव : ______

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळ

झाडाचे/वेलीचे नाव : ______

खालील संकल्पनेचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे

खालील संकल्पनेचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.

चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.

वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×