Advertisements
Advertisements
Question
पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.
सारवलेला ओटा -
Short Answer
Solution
सारवलेला ओटा - वारल्यांच्या घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. ते तो सारवतात बसण्या-उठण्यासाठी याचाच उपयोग करतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?