Advertisements
Advertisements
Question
पाठात शोधून लिहा.
संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले?
Short Answer
Solution
- मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इ.स. १६८२ मध्ये त्याच्याविरुद्ध मोहीम उघडली.
- त्यांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडिमार केला.
- परंतु त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?