Advertisements
Advertisements
Question
पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.
उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली.
Solution
वाक्ये:
- पावसाची बुरबुर थांबली.
- गावी मुसळधार पाऊस पडतो.
- पावसात झाडाखाली उभे राहिले की डोक्यावर टपटपणारा पाऊस पडतो.
- काळे ढग आकाशात जमताच जोरदार पाऊस पडला.
- यंदा दमदार पाऊस झाला.
- मला रिमझिम पाऊस आवडतो.
RELATED QUESTIONS
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
नादमय शब्द उदा., कडकडाट, गडगडाट यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.
तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत?
पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा. त्यानुसार रिकाम्या जागा भरा.
(अ) | चालणे | चालतात | चालवतात |
(आ) | पळणे | पळतात | पळवतात |
(इ) | भेटणे | ______ | ______ |
(ई) | ______ | करतात | ______ |
(उ) | मिळणे | ______ | ______ |
(ऊ) | थांबणे | ______ | ______ |
बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✓ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे × अशी खूण करा.
१. पैसे भरणे. | ______ |
२. पैसे काढणे. | ______ |
३. पत्र टाकणे. | ______ |
४. चेक देणे. | ______ |
५. मनीऑर्डर करणे. | ______ |
६. विम्याची रक्कम भरणे. | ______ |
७. दागिने सुरक्षित ठेवणे. | ______ |
८. चेक वटवणे. | ______ |
९. वीज बिल भरणे. | ______ |
१०. कर्ज घेणे. | ______ |
११. दागिने गहाण ठेवणे. | ______ |
१२. मुदत ठेवीच्या योजना. | ______ |
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
नाकतोडा
हा बंगला नेहमी बंद ______.
खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
- आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.
- वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या.
- झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता.
कोण ते लिहा.
दामूकाकांना बक्षीस देऊ करणारे.