Advertisements
Advertisements
Question
पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा.
Geometric Constructions
Solution
रचनाक्रम:
- रेषा PQ = 5 सेमी काढा.
- P केंद्र ठेवून 3.5 सेमी त्रिज्या घेऊन, PQ च्या वर कंस काढा.
- Q केंद्र ठेवून 3.5 सेमी त्रिज्या घेऊन, आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढा. छेदनबिंदूला R नाव द्या.
- RP आणि RQ जोडा.
△RPQ हा आवश्यक समद्विभुज त्रिकोण आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?