Advertisements
Advertisements
Question
पक्षीवर्गाची कोणतीही तीन वैशिष्ट्ये लिहा.
Answer in Brief
Solution
- या वर्गातील प्राणी पूर्णतः खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले असतात.
- हे प्राणी उष्णरक्ती (warm-blooded) असतात, म्हणजेच त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राहते.
- हवेचा प्रतिकार कमी करण्यासाठी त्यांच्या शरीराची रचना दोन्ही टोकांना निमुळती असते.
- या प्राण्यांच्या अग्रउपांगे पंखांमध्ये रूपांतरित झालेल्या असतात. त्यांच्या बोटांवर खवले असून, त्यांना नखे असतात.
- त्यांच्या जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते.
- शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते, जी लवचिक असते.
- बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असतो, ज्यामुळे त्यांना उडण्यास मदत होते.
उदाहरणे: मोर, पोपट, कबुतर, बदक, पेंग्विन इत्यादी.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?