Advertisements
Advertisements
Question
ΔPQR मध्ये, रेख RS हा ∠PRQ चा दुभाजक आहे. जर PR = 15, RQ = 20, PS = 12, तर SQ काढा.
Sum
Solution
ΔPRQ मध्ये, रेख RS हा ∠PRQ चा दुभाजक आहे.
∴ `"PR"/"RQ" = "PS"/"SQ"` ...[कोनदुभाजकाचा गुणधर्म]
∴ `15/20 = 12/"SQ"`
∴ SQ = `(12 xx 20)/15`
∴ SQ = 16 एकक
shaalaa.com
Is there an error in this question or solution?