Advertisements
Advertisements
Question
प्रदूषके म्हणजे काय?
Very Short Answer
Solution
परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या, अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवावर) घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 4.4: प्रदूषण - स्वाध्याय [Page 117]