Advertisements
Advertisements
Question
प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेखेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन ______ असतो.
Options
0°
30°
60°
90°
MCQ
Fill in the Blanks
Solution
प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेखेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन 0° असतो.
shaalaa.com
आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन (Partial and total internal reflection)
Is there an error in this question or solution?