English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणांसहित लिहा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणांसहित लिहा.

Long Answer

Solution

परपोषी वनस्पतींचे पुढील प्रकार आहेत: परजीवी, कीटकभक्षी, आणि मृतोपजीवी. त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत.

  1. परजीवी वनस्पती:
    (अ) अर्ध परजीवी: उदा., बांडगुळ - आधारासाठी मोठ्या वृक्षावर असतो. या वृक्षाकडून क्षार व पाणी शोषूण स्वतःचे अन्न तयार करतो.
    (ब) संपूर्ण परजीवी: उदा, अमरवेल - अजिबात हरितद्रव्य नसते त्यामुळे ती संपुर्णरित्या आश्रयी वनस्पतींवरच अन्नासाठी अवलंबून असते.
  2. कीटकभक्षी वनस्पती: कीटकांचे भक्षण करून जगणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. उदा., घटपर्णी, ड्रॉसेरा.
  3. मृतोपजीवी वनस्पती: मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषाचे विघटन करून पोषकद्रव्ये शोषण करतात. उदा., कवकवर्गीय सजीव.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 5.4 सजीवांतील पोषण
स्वाध्याय | Q 3. इ. ii. | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×