Advertisements
Advertisements
Question
प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Solution
![]() |
मैदानात मुले फुटबॉल खेळात आहेत. तीन ससे लांबून त्यांचा खेळ पाहत आहेत. |
![]() |
मुलांचे खेळून झाल्यावर मुले निघून गेली. आता ससे फुटबॉल खेळू लागले. |
![]() |
खेळता खेळता फुटबॉल एका खड्ड्यात पडला. आता काय करावे, ते सशांना कळेना! |
![]() |
सशांना एक लाकडाची फळी मिळाली. त्यांनी ती खड्ड्यात घालून बॉल काढण्यात प्रयत्न केला. |
![]() |
तिथे एक हत्ती आला. त्याने सोंडेंतले पाणी खड्ड्यात ओतले. ससे आश्चर्याने बघत होते. |
RELATED QUESTIONS
खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मुलांची सहल कोठे गेली होती.
तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.
पाठातील खालील वाक्ये वाचा.
(अ) दारावरची बेल वाजली.
(आ) 'काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवलं?'
(इ) रेश्माने पत्र हातात घेतले.
(ई) "अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं."
आईविषयी एखादी कविता मिळवा. पाठ करा व वर्गात म्हणून दाखवा.
जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा ______
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)