English

प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. 

बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी असेल?

Options

  • 9.7

  • 1.3

  • 2.6

  • 4.6

MCQ

Solution

9.7 

shaalaa.com
स्पर्श वर्तुळे
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: वर्तुळ - Q.१

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×