Advertisements
Advertisements
Question
पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात?
One Line Answer
Solution
साल, पळस, वड, फणस इत्यादी झाडांच्या सुकलेल्या पानांचा वापर मुख्यत: पत्रावळी तयार करण्यासाठी केला जातो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?