English

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा.

हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

Options

  • योग्य

  • अयोग्य

MCQ
True or False

Solution

हे विधान अयोग्य आहे.

योग्य विधान:

हिमनदीच्या मध्यभागी असलेला बर्फ हा हिमनदीच्या बाजूने असलेल्या बर्फापेक्षा अधिक वेगाने वाहतो.

shaalaa.com
हिमनदीचे कार्य व भूरूपे
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: बाह्यप्रक्रिया भाग - २ - स्वाध्याय [Page 39]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4 बाह्यप्रक्रिया भाग - २
स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 39
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×