English

पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. मल्लखांब - शारीरिक कसरतीचा खेळ कबड्डी - मैदानी खेळ आईस हॉकी - साहसी खेळ आटयपाटया - बैठे खेळ - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.

Options

  • मल्लखांब - शारीरिक कसरतीचा खेळ

  • कबड्डी - मैदानी खेळ

  • आईस हॉकी - साहसी खेळ

  • आटयपाटया - बैठे खेळ

MCQ

Solution

चुकीची जोडी: आटयपाटया - बैठे खेळ

shaalaa.com
खेळांचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

RELATED QUESTIONS

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.


मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.


उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभटदादा देवधर यांनी ______ या खेळाची निर्मिती केली. 


पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. 


पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात.


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: (४)

मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून. साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'प्रदूमभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले.
  1. 'हॉकीचे जादूगार' कोणाला म्हणतात? (१)
  2. भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? (१)
  3. मेजर ध्यानचंद यांची ऑलिंपिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. (२)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×