English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा.

Options

  • 8, 14

  • 4, 5

  • 17, 19

  • 27, 15

MCQ

Solution

4, 5 आणि 17, 19

स्पष्टीकरण:

(1) 8 चे गुणक: 1, 2, 4, 8

14 चे गुणक: 1, 2, 7, 14

∴ 8 आणि 14 चे सामाईक अवयव: 1, 2

∴ 8 आणि 14 सहमूळ संख्यांची जोडी नाही.

(2) 4 चे गुणक: 1, 4

5 चे गुणक: 1, 5

∴ 4 आणि 5 चे सामाईक अवयव: 1

∴ 4 आणि 5 सहमूळ संख्यांची जोडी आहे.

(3) 17 चे गुणक: 1, 17

19 चे गुणक: 1, 19

∴ 17 आणि 19 चे सामाईक अवयव: 1

∴ 17 आणि 19 सहमूळ संख्यांची जोडी आहे.

(4) 27 चे गुणक: 1, 3, 9, 27

15 चे गुणक: 1, 3, 5, 15

∴ 27 आणि 15 चेसामाईक अवयव: 1, 3

∴ 27 आणि 15 सहमूळ संख्यांची जोडी नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.3: मसावि - लसावि - सरावसंच 10 [Page 92]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.3 मसावि - लसावि
सरावसंच 10 | Q 2. | Page 92
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×