Advertisements
Advertisements
Question
पुढील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.
एकबीजपत्री व द्विबीजपत्रीमधील फरक स्पष्ट करा.
Distinguish Between
Solution
एकबीजपत्री वनस्पती | द्विबीजपत्री वनस्पती |
या वनस्पतींच्या बियांमध्ये एकच बीजपत्र असते. | या वनस्पतींच्या बियांमध्ये दोन बीजपत्रे असतात. |
या वनस्पतींत तंतूमुळे असतात. | या वनस्पतींत ठळक प्राथमिक मूळ (सोटमूळ) असते. |
खोड पोकळ, आभासी किंवा चकतीसारखे असते. | खोड मजबूत व कठीण असते. |
पानांमध्ये समांतर शिराविन्यास असतो. | पानांमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो. |
फुले त्रिभागी असतात. | फुले चतुर्भागी किंवा पंचभागी असतात. |
उदा. बांबू, केळी, कांदा, नारळ. | उदा. वटवृक्ष, आंबा, चणा, वाटाणा. |
shaalaa.com
उपसृष्टी - बीजपत्री - आवृत्तबीजी वनस्पती
Is there an error in this question or solution?