Advertisements
Advertisements
Question
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
Options
'अ' गट 'ब' गट अर्सबिश्पु मुख्य कार्यकारी अधिकारी 'अ' गट 'ब' गट शान्सेलर न्यायाधीश 'अ' गट 'ब' गट वेदोर द फझेंद मालमत्तेवरील अधिकारी 'अ' गट 'ब' गट कपितांव कॅप्टन
MCQ
Solution
चुकीची जोडी: अर्सबिश्पु - मुख्य कार्यकारी अधिकारी
बरोबर जोडी: अर्सबिश्पु - महाधर्माध्यक्ष
shaalaa.com
Is there an error in this question or solution?