Advertisements
Advertisements
Question
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
Options
'अ' गट 'ब' गट
अर्सबिश्पु
मुख्य कार्यकारी अधिकारी
'अ' गट 'ब' गट
शान्सेलर
न्यायाधीश
'अ' गट 'ब' गट
वेदोर द फझेंद
मालमत्तेवरील अधिकारी
'अ' गट 'ब' गट
कपितांव
कॅप्टन
MCQ
Solution
चुकीची जोडी: अर्सबिश्पु - मुख्य कार्यकारी अधिकारी
दुरुस्त जोडी: अर्सबिश्पु - मुख्य धर्मगुरू
shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज
Is there an error in this question or solution?
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [Page 22]