Advertisements
Advertisements
Question
पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
- शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे?
- अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे?
- यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे?
- तुरीच्या उत्पादनाचे सर्वांत कमी शतमान कोणाचे आहे?
- सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती ?
Sum
Solution
- दिलेला स्तंभालेख शतमान स्तंभालेख आहे.
- अजिताच्या शेतातील एकूण उत्पादनाच्या 60% तूर उत्पादन आहे.
- यशच्या शेतात हरभरा उत्पादन 50% आहे, तर रवीच्या शेतात हरभरा उत्पादन 30% आहे.
∴ उत्पादनातील फरक = 50% − 30% = 20%
तर, यशच्या शेतात हरभरा उत्पादन रवीपेक्षा 20% जास्त आहे. - सुधाच्या शेतात तूर उत्पादन सर्वात कमी, म्हणजे 40% आहे.
- सुधाच्या शेतात तूर आणि हरभरा यांचे उत्पादन अनुक्रमे 40% आणि 60% आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?