Advertisements
Advertisements
Question
पुढील तक्ता पूर्ण करा.
आपत्तीचा प्रकार | परिणाम |
अ) ____________________ | जखमी होणे, भावनिक, मानसिक ताण निर्माण होणे, साथीचे रोग पसरणे, आपद्ग्रस्तांचा मृत्यू होणे. |
ब) पर्यावरणीय | __________________ |
Chart
Solution
आपत्तीचा प्रकार | परिणाम |
अ) वैद्यकीय आपत्ती | जखमी होणे, भावनिक, मानसिक ताण निर्माण होणे, साथीचे रोग पसरणे, आपद्ग्रस्तांचा मृत्यू होणे. |
ब) पर्यावरणीय | इमारतींना नुकसान होणे किंवा पूर्णपणे कोसळून पडणे, पाण्याचे स्रोत आटणे, पाणी दूषित होणे, उघड्यावर पडलेली मानवांची किंवा प्राण्यांची प्रेते कुजून वातावरण दुर्गंधीयुक्त व प्रदूषित होणे इत्यादी. |
shaalaa.com
आपत्तीचे परिणाम ((Effects of disaster)
Is there an error in this question or solution?