Advertisements
Advertisements
Question
पुढील तक्ता पूर्ण करा.
घटक | मृदानिर्मितीमधील भूमिका |
मूळ खडक | |
प्रादेशिक हवामान | |
सेंद्रिय खत | |
सुक्ष्म जीवाणू |
Complete the Table
Solution
घटक | मृदानिर्मितीमधील भूमिका |
मूळ खडक | मूळ खडकाच्या विदारणातून मृदेचा प्रकार ठरतो. |
प्रादेशिक हवामान |
प्रादेशिक हवामानानुसार मृदानिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदारणाच्या/अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते.
|
सेंद्रिय खत | सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो. |
सुक्ष्म जीवाणू | सूक्ष्मजीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?