Advertisements
Advertisements
Question
पुढील तक्ता पूर्ण करा.
उदाहरण | सामान्य सिद्धांत | विशेष गोष्टी |
जो अंबरी उफळतां खुर लागलाहे। तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।। |
- | - |
Chart
Solution
उदाहरण | सामान्य सिद्धांत | विशेष गोष्टी |
जो अंबरी उफळतां खुर लागलाहे। तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।। |
कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील संभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. |
एखाद्या गोष्टीचे/प्रसंगाचे वर्णन केले जाते. ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. |
shaalaa.com
अलंकार
Is there an error in this question or solution?