English

पुढील उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा. X = {x | x ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळसंख्या आहे} Y = {y | y ही 90 व 100 मधील विषम संख्या आहे} - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा.

X = {x | x ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळसंख्या आहे}

Y = {y | y ही 90 व 100 मधील विषम संख्या आहे}

Diagram

Solution

X = {x | x ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळसंख्या आहे} = {83, 89, 97};

Y = {y | y ही 90 व 100 मधील विषम संख्या आहे} = {91, 93, 95, 97, 99} 

shaalaa.com
वेन आकृती
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: संच - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 18]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1 संच
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q (7) (iii) | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×