English

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?

Options

  • 7

  • 4

  • -7

  • -3

MCQ

Solution

7

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: अंकगणित श्रेढी - Q १ अ)

APPEARS IN

SCERT Maharashtra Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 3 अंकगणित श्रेढी
Q १ अ) | Q ७.

RELATED QUESTIONS

11, 8, 5, 2,... या अंकगणिती श्रेढीत - 151 ही संख्या कितवे पद असेल?


एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद - 5 आणि शेवटचे पद 45 आहे. जर त्या सर्व पदांची बेरीज 120 असेल, तर ती किती पदे असतील आणि त्यांचा सामाईक फरक किती असेल?


अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.


tn = 3n – 2 या क्रमिकेची दोन पदे काढा.


जर t9 = 23 व a = 7, तर d ची किंमत काढा. 


जर a = 6 आणि d = 10, तर S10 काढा. 


12, 16, 20, 24......... या अंकगणिती श्रेढीचे 25 वे पद काढा.


5, 2, –1, –4 ......... या क्रमिकेचे 27 वे पद आणि n वे पद काढा.


जर अंकगणिती श्रेढीत पहिले पद 6 आहे व सामान्य फरक -3 आहे, तर तिचे दुसरे व तिसरे पद लिहा.


खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा.

7, 13, 19, 25, ............

कृती:

दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, .........

पहिले पद a = 7; t19 = ?

tn = a + `(square)`d  ..............(सूत्र)

∴ t19 = 7 + (19 - 1) `square`

∴ t19 = 7 + `square`

∴ t19 = `square`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×