Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.
Options
चूक
बरोबर
Solution
हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले - बरोबर
कारण-
१. हरितक्रांतीचा हेतू शेतीचे उत्पादन वाढवणे व भारतदेश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवणे हा होता.
२. पण, त्याचा फायदा गरीब शेतकर्यांना न होता उलट शेतकर्यांमध्ये गरीब व श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. या असंतोषातून आंदोलनाला सुरुवात झाली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.
संकल्पना स्पष्ट करा.
आदिवासी चळवळ
संकल्पना स्पष्ट करा.
कामगार चळवळ
पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
आदिवासी चळवळ
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ
तक्ता पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
जलक्रांती
१९८६ साली ______ अस्तित्वात आला.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: