Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो.
Options
चूक
बरोबर
MCQ
True or False
Solution
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
- संयुक्त राष्ट्रे हौ सार्वभौम राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेली जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
- संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. देश श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एक मत असते.
- सभासद राष्ट्राचा भौगोलिक आकार, आर्थिक व लष्करी क्षमता यांवरून राष्ट्राष्ट्रांमध्ये भेदभाव न करणे, तसेच सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या भौगोलिक एकात्मता व स्वातंत्र्य यांचा आदर करणे आणि आपापसातील वाद शांततेने मिटवावेत, या तत्त्वांच्या आधारे सयुक्त राष्ट्रांचे कार्य चालते. यावरून समानतेच्या तत्त्वांवर आधारित संयुक्त राष्ट्रे ही संघटना असल्याने यातील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रे
Is there an error in this question or solution?