Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
१९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.
Answer in Brief
Solution
- भारतात हुंडा बंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रांतून ‘स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू’, ‘धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू’ अशा बातम्या येत.
- याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते.
- पोलिस, प्रशासन, न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. यातून जागृती घडली.
- यामुळे १९८४ मध्ये ‘हुंडाबंदी सुधारणा कायदा’ अस्तित्वात आला.
shaalaa.com
स्त्रियांच्या सक्षमीकरणा संदर्भातील कायदे
Is there an error in this question or solution?