Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
Solution
(१) सोव्हिएट रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा हे सेंटो करारातील धोरण होते; परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराण व इंग्लंड या कोणाचीच नव्हती.
(२) ब्रिटन वगळता अन्य तीन राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष दयायला अमेरिका वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते.
(३) कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे, या विचारापर्यंत ही राष्ट्रे आली. इराण व पाकिस्तान ही राष्ट्रे करारातून बाहेर पडली. त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सिएटो संघटनेचे मुख्यालय ______ येथे होते.
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नावे लिहा.
३० जून १९७७ रोजी या संघटनेचे औपचारिकरीत्या विसर्जन झाले - ______
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण -