Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.
Solution
मत्स्य, उभयचर, सरिसृप, पक्षी आणि सस्तनी अशा विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूण वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की, प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये बरेच साम्य असते.
जसजसा पुढचा विकास होतो तसतसे हे साम्य कमी कमी होत जाते. परंतु प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे हे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?
उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.
जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.
वेगळा घटक ओळखा.
खालील आकृतीतील भागांना नावे द्या.
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
अवशेषांगे म्हणजे काय?
मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.