Advertisements
Advertisements
Question
पुढील योग्य विधान ओळखून लिहा.
भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.
Options
योग्य
अयोग्य
MCQ
True or False
Solution
हे विधान अयोग्य आहे.
योग्य विधान:
सच्छिद्र खडक असलेल्या भागात भूजलाचे काम प्रभावी आहे.
shaalaa.com
भूजलाचे कार्य व भूरूपे
Is there an error in this question or solution?