English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा. गाव पूर नगर बाद मानगाव सोलापूर अहमदनगर औरंगाबाद - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.

गाव पूर नगर बाद
मानगाव सोलापूर अहमदनगर औरंगाबाद
       
Chart

Solution

गाव पूर नगर बाद
मानगाव सोलापूर अहमदनगर औरंगाबाद
तासगाव नागपूर संभाजीनगर गाझियाबाद
गोरेगाव कोल्हापूर श्रीनगर हैद्राबाद
कोरेगाव जैतापूर रामनगर फैजाबाद
तळेगाव शहापूर जुईनगर उस्मानाबाद
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: अप्पाजींचे चातुर्य - स्वाध्याय [Page 42]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
Chapter 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q १३. | Page 42
Balbharati Integrated 6 Standard Part 4 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.1 अप्पाजींचे चातुर्व्य
स्वाध्याय | Q १३. | Page 28

RELATED QUESTIONS

जसे विफलताचे वैफल्य
तसे 
सफलता ⇒
कुशलता ⇒
निपुणता ⇒


खालील वाक्यातील काळ ओळखा.

काल शब्द शिकून घेतले.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

 तू का रडतेस? -


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

कवठ - 


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - वाट.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारियाने दार ______


कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.

कोसा -


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।

(१) वरील उदाहरणातील उपमेय - ______

(२) वरील उदाहरणातील उपमान - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×