Advertisements
Advertisements
Question
राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा.
Short Answer
Solution
- राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला.
- राजूने धोंडा घरी आणून टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवला.
- रात्री एका धोंड्यापासून दुसरा धोंडा तयार झाला व दोन्ही धोंडे चमकू लागले.
- राजू शाळेत गेला. त्याने डॉ. घोटे यांचे व्याख्यान ऐकले.
- राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला.
- राजूने दोन्ही धोंडे शास्त्रज्ञ डॉ. अनिल घोटे यांना दिले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?