Advertisements
Advertisements
Question
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित |
||
स्पर्धा - दि. 20 मार्च | वेळ - स. 9 वाजता | |
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी. E-mail - [email protected] |
||
विनय/विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
||
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
Solution
दिनांक - 21 मार्च 2022
प्रिय अंकिता,
सप्रेम नमस्कार
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! काल साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तुझा पहिला क्रमांक आल्याचं समजलं आणि मला इतका आनंद झाला, की त्याचे शब्दांत वर्णन करता येणे शक्य नाही.
तुला लहानपणापासून असलेली भाषण करण्याची आवड मला माहीत आहे; त्यामुळे तुला हे यश नक्की मिळणार याची मला खात्री होती. तुझी शब्दफेक, वाचन, सततचा सराव आणि आत्मविश्वासाने आपले म्हणणे मांडण्याची सवय या साऱ्यांचे काल खऱ्या अर्थाने चीज झालं. प्रमुख पाहुणे विक्रम मेहेंदळे यांनी तुझ्या वक्तृत्वशैलीचे खूप कौतुक केले असे देशपांडे सर म्हणाले. आईला ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. तिनेही तुला शुभेच्छा दिल्या आहेत. तू उत्तरोत्तर अशीच प्रगती करशील आणि आपले नाव मोठे करशील याची आम्हांला खात्री आहे.
पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!
तुझा मित्र,
विनय देशमुख
206, ब, स्वामीनंद अपार्टमेंट,
कोल्हापूर - 416012
[email protected]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जीवनज्योती विद्यालय, नांदगाव प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू संपर्क – [email protected] दीपक/दीपाली माने |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा. |
पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित |
||
स्पर्धा - दि. 20 मार्च | वेळ - स. 9 वाजता | |
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी. E-mail - [email protected] |
||
विनय/विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
||
विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
सहल प्रमुख या नात्याने |
तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
सहल प्रमुख या नात्याने |
तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा. |
रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.
विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे [email protected] |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.