Advertisements
Advertisements
Question
राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे, तर प्रत्येकाचे वय किती?
Sum
Solution
राकेशचे वय x वर्षे समजा.
तर, सानियाचे वय = (x + 5) वर्षे
प्रश्नानुसार, सानिया आणि राकेशच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे.
∴ x + (x + 5) = 27
⇒ 2x + 5 = 27
⇒ 2x = 27 − 5
⇒ 2x = 22
⇒ x = `22/2`
⇒ x = 11
सानियाचे वय = x + 5
= 11 + 5
= 16 वर्षे
∴ राकेश आणि सानियाचे वय अनुक्रमे 11 वर्षे आणि 16 वर्षे आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?