Advertisements
Advertisements
Question
रेषा x − 6y + 11 = 0 ही बिंदू (8, −1) आणि (0, k) जोडणाऱ्या रेखाची दुभाजक आहे, तर k ची किंमत काढा.
Sum
Solution
A(8, −1) आणि B(0, k) हे दोन बिंदू समजा.
येथे, x1 = 8, y1 = −1
x2 = 0, y2 = k
∴ AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(("x"_1 + "x"_2)/2, ("y"_1 + "y"_2)/2)`
= `((8 + 0)/2, (-1 + "k")/2)`
= `(4, ("k" - 1)/2)`
रेषा x − 6y + 11 = 0 ही रेख AB ची दुभाजक असल्यामुळे,
∴ AB चा मध्यबिंदू त्या रेषेवर आहे.
∴ `4 - 6 (("k" - 1)/2) + 11 = 0`
∴ 15 - 3(k − 1) = 0
∴ 3(k − 1) = 15
∴ k − 1 = 5
∴ k = 6
shaalaa.com
Is there an error in this question or solution?