Advertisements
Advertisements
Question
रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली?
Short Answer
Solution
रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना पुढील सुचनांची सक्त ताकीद दिली.
- कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके कापू नयेत.
- शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेऊ नये.
- सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येऊ नये.
- शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. युद्धमोहिमेत शत्रूच्या प्रदेशांत जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?