Advertisements
Advertisements
Question
सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय!
दुष्काळ
Short Answer
Solution
दुष्काळासाठी खालील उपाययोजना आहेत:
- पाण्याचा नियोजनबद्ध वापर आणि त्याचा पुनर्वापर करणे.
- अन्न आणि पाण्याची नासाडी टाळावी.
- मृदाधूप (मातीचे नुकसान) टाळण्यासाठी अधिकाधिक झाडे लावावीत.
- पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलसंधारणाच्या पद्धती अवलंबाव्यात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?