English

सारांशलेखन: विवभाग १ गद्य (इ) (प्रश्न. क्र. १ - इ) मधील अपठित उतार्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. -

Advertisements
Advertisements

Question

सारांशलेखन:

विवभाग १ गद्य (इ) (प्रश्न. क्र. १ - इ) मधील अपठित उतार्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

Short Note

Solution

सारांशलेखन
तुमच्या विकासासाठी व समाजहितासाठी संयम महत्त्वाचा आहे. निसर्गातील सूर्य, ढग, झाडे तसेच, शेतकरी, विणकर इत्यादींमुळे आपले पालनपोषण होते. तेव्हा या सर्वांचे आभार मानण्यासाठी आपण आपले आयुष्य त्यांना समर्पित केले पाहिजे.

shaalaa.com
सारांश लेखन
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×